Scrollup

माहूलच्या विषारी वातावरणात राहत असलेल्या विस्थापितांची लढाई तीव्र होत चालली आहे. आझाद मैदान येथे पन्नास दिवस चाललेल्या धरणे आंदोलनास दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री डॉ सत्येंद्र जैन यांनी भेट देऊन लढ्याला पाठिंबा व्यक्त केला. घटनेच्या कलम २१ अन्वये केवळ जगण्याचा नाही तर सन्मानाने जगण्याचा घटनात्मक अधिकार आम्हाला मिळाला आहे, तरीही नरकात लोटणाऱ्या राज्य सरकारचा निषेध त्यांनी नोंदविला

When expressing your views in the comments, please use clean and dignified language, even when you are expressing disagreement. Also, we encourage you to Flag any abusive or highly irrelevant comments. Thank you.

mp

Leave a Comment